Sanjay Raut | काही लोक नागपूला स्वतःची जहागीर समझतात - संजय राऊत | Sakal |

2022-04-23 104

Sanjay Raut | काही लोक नागपूला स्वतःची जहागीर समझतात - संजय राऊत | Sakal |



शिवसेनेसोबत पंगा घेऊ नका खूप महागात पडणार, काही लोक नागपूला स्वतःची जहागीर समझतात, नागपूर फक्त आमचे आहे असे म्हणणाऱ्याना सांगू इच्छितो ते स्वप्न विसरा. यानंतर महापालिकेची विधानसभेची निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक असो नागपूरचा इतिहास लिहताना शिवसेनेचे नाव लिहिले जाईल.


#Sakal #SanjayRaut #Mumbai #Maharashtra #India #Nagpur

Videos similaires